मे. आबा आंदोबा रांगोळे
सातारा शहरात 100 वर्षांपेक्षा जास्त सेवेची परंपरा
पत्ता – 173 / 174 भवानी पेठ राजपथ सातारा
हॉटेल किचन वेअर, हॉटेल टेबल वेअर आणि हॉटेल मशिनरी होलसेल दरामध्ये उपलब्ध आहे. तसेच हॉटेलचे स्टील किचन साईज नुसार तयार करून दिले जाते.
त्याचप्रमाणे नामवंत कंपनीचे कुकर, मिक्सर , गॅस शेगडी, चिमणी नॉनस्टिक सेट व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे भव्य दालन.
Corporate Gift Available