आमच्याबद्दल
पं. राहुल राजाराम कुलकर्णी (गुरुजी) – मार्तंड पौरोहीत्य केंद्र, सातारा
आम्ही मार्तंड पौरोहीत्य केंद्र या माध्यमातून सनातन धर्मातील विविध धार्मिक विधी, संस्कार व पूजाविधी अत्यंत शास्त्रोक्त व पारंपारिक पद्धतीने पार पाडतो.
पं. राहुल राजाराम कुलकर्णी (गुरुजी) हे गेल्या अनेक वर्षांपासून पौरोहित्य क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध धार्मिक कार्यात अनुभव व निष्ठा मिळवलेली आहे.
आपल्याकडे खालील सेवा दिल्या जातात:
विवाह, मुंज, गृहप्रवेश, वास्तुशांति, सत्यनारायण पूजा, अभिषेक, श्राध्द इत्यादी धार्मिक विधी तसेच सर्व प्रकारच्या शांति शास्त्रोक्त पद्धतीने केल्या जातात .
पत्ता: मार्तंड पौरोहीत्य केंद्र, गुरुप्रसाद अपार्टमेंट, फ्लॅट नं. Stilt A, गवई विठ्ठल मंदिराजवळ, १६०/ब, मंगळवार पेठ, सातारा – ४१५ ००२
संपर्क: 📞 ७६२०३१६१७५ (Calling आणि WhatsApp)
📞 ७०५८१३१३०६ (Calling)
आमचे ध्येय: धार्मिक सेवा आणि अध्यात्मिक शुद्धतेच्या माध्यमातून समाजात धर्म, संस्कृती आणि श्रद्धा यांचा प्रसार करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.