आमच्याबद्दल
हर्ष डिजिटल, सातारा – गेली ११ वर्षे आम्ही विविध कार्यक्रमांसाठी एलईडी स्क्रीन भाड्याने उपलब्ध करून देत आहोत. आमच्या सेवेमध्ये आउटडोअर एलईडी स्क्रीन तसेच व्हॅन-माऊंटेड मोबाइल स्क्रीन यांचा समावेश आहे. उत्कृष्ट गुणवत्ता, वेळेवर सेवा आणि परवडणारे दर हीच आमची ओळख आहे.